why do tears come out of your eyes while crying
तब्येत पाणी लाइफ स्टाइल

रडताना डोळ्यातून अश्रू का येतात? सविस्तर जाणून घ्या…

रडणे तसे कुणालाच आवडत नाही, परंतु, जीवनात प्रेमाचे आणि दुःखाचे असे अनेक प्रसंग येतात जेव्हा लोकांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात. अश्रूंचा संबंध आपल्या मनस्थितीशी असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा आपण रडतो तेव्हा आपल्या डोळ्यातून आपोआप अश्रू का येतात? डोळ्यात अश्रू येण्याचे कारण पूर्णपणे वैज्ञानिक आहे. चला तर याबद्दल आपण सविस्तरपणे […]