अहमदनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. त्यानंतर राधाकृष्ण विखे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीत स्वत:ची निर्णयक्षमता दिसून येत नाही. महाविकास आघाडी सरकार मुंबईपुरते निर्णय करीत आहे. त्याचबरोबर सरकारने टास्क फोर्सने सुचविलेल्या सुचनांचा फेरविचार करावा, असेदेखील विखे […]
टॅग: criticizes
माढ्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय मागे घेतला त्यांनी… चंद्रकांत पाटील यांचा शरद पवारांवर पलटवार
सांगली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना लगावला. ते सांगली येथे बोलत होते. “मला गाव सोडून […]


