पुणे : पुणे शहरातील हडपसर पोलीस स्टेशन परिसरात गुन्हे करणारा अट्टल गुन्हेगार आशिष मारुती धनके (वय २२, रा. फुरसुंगी, पुणे व मूळगांव- धनके वस्ती, सारोळा, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने त्याच्या साथीदारांसह हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता, चाकू या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्राने गंभीर दुखापत करणे, विनयभंग […]

