पुणे : एका तडीपार गुंडानं फरासखाना पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदाराचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजजवळ आज रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी गुंड प्रवीण महाजन याला अटक करण्यात आली आहे. आरोपी प्रवीण महाजन याला एका वर्षापूर्वी तडीपार केले होते. सहाय्यक फौजदार समीर सय्यद (वय ४८) हे काम […]

