ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक डीन जोन्स यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते. स्टार इंडियाने पत्रकात स्पष्ट केले कि डीन मर्व्हिन जोन्स यांचे आज निधन झाले. अचानक गुरूवारी त्यांना हृदयविकाराच्या झटका आणि त्यांचा मृत्यू झाला. स्टार इंडियाने पत्रकात स्पष्ट केले कि आम्ही त्याच्या कुटूंबियांबद्दल तीव्र संवेदना व्यक्त करतो. देव […]
टॅग: cricketer
माजी क्रिकेटपटू आणि उत्तर प्रदेशचे कॅबिनेटमंत्री चेतन चौहान यांचे निधन
उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान (७२) यांचे निधन झाले. त्यांना कोरोना झाला होता. त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती. त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे ते व्हेंटिलेटवर होते. चौहान एक उत्तम क्रिकेटपटू होते. ते भारताकडून ४० आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळले होते. सुनिल गावसकर यांच्यासोबत […]
एकाच वेळी ब्रेन ट्यूमर आणि करोना व्हायरस या दोघांशी लढा देतोय क्रिकेटपटू…
करोना व्हायरसने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. ३ ते ४ महिन्यांपासून असलेले बंदही आता शिथिल होत आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. काही खेळाडूंना देखील करोनाची लागण झाली आहे. बांग्लादेशचा फिरकी गोलंदाज मुशर्रफ हुसेन याचा कोरोना अहवाल पॉसिटीव्ह आढळला आहे. गेल्या वर्षी त्याला ब्रेन ट्यूमर झाल्याचेही निदान झाले होते. त्यामुळे आता तो एकाच वेळी ट्यूमर […]



