भारतीय क्रिकेटपटू कुलदीप यादवने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. परंतू त्याने लस घेतल्याचा फोटो जेव्हा सोशल मीडियावर टाकला, तेव्हा वेगळीच चर्चा सुरु झाली असून नवा वाद निर्माण झाला आहे. फिरकीपटू कुलदीप हॉस्पिटलऐवजी गेस्ट हाऊसच्या लॉनमध्ये लस घेताना दिसून आला. त्यामुळे हे प्रोटोकॉलचे उल्लंघन आहे. कुलदीपने लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर फोटो शेअर केला आणि ट्वीट […]

