मुंबई : अंधेरी येथील उपनगरी भागात मेट्रो रेल्वेच्या खांबाला चुकून झालेल्या अपघातात क्रेनचा काही भाग खाली कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू आणि दोन जण जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी दिली. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील गुंडावली बसस्थानकाजवळ पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. जोगेश्वरीहून वांद्रेकडे जात असताना क्रेनच्या चालकाचा ताबा सुटला. ती मेट्रो रेल्वेच्या खांबाला धडकली. क्रेनचा काही भाग […]

