Gujrat Bharuch Patel Welfare Covid Hospital
देश

अग्नितांडव! कोविड सेंटरला लागलेल्या आगीत २ नर्ससह १६ जणांचा मृत्यू…

गुजरात : गुजरातमधील भरूच परिसरात पटेल वेलफेअर रुग्णालयातच कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर बनवण्यात आलं होतं. त्या कोविड सेंटरला शुक्रवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचं काम सुरू करण्यात आलं. दरम्यान, या दुर्घटनेमध्ये आत्तापर्यंत १४ रुग्णांचा आणि २ नर्सचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी […]

maharashtra vasai virar fire breaks out at covid 19 care center icu 13 patient death
कोरोना महाराष्ट्र मुंबई

विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भीषण आग, १३ रुग्णांचा मृत्यू, पंतप्रधानांची मदतीची घोषणा

विरार : नाशिकमध्ये ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे 24 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतील विरारमध्ये घडली आहे. विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली असून त्यामध्ये १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री 3 ते 3.30 च्या दरम्यान […]