मुंबईत गेल्या 24 तासांत 11,647 नवीन कोविड-19 प्रकरणे आणि दोन संबंधित मृत्यूंची नोंद झाली आहे, ज्यामुळे रुग्णांची संख्या 1,00,523 वर पोहोचली आहे.
टॅग: COVID cases
प्रसिद्ध सितारवादक देबू चौधरी यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रतीक चौधरी यांचे कोरोनाने निधन
प्रख्यात सितारवादक प्रतीक चौधरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या आठवड्यातच त्यांचे वडील आणि संगीतकार पंडित देवब्रत चौधरी यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले होते. 49 वर्षीय प्रतीक चौधरी यांच्यावर दिल्लीतील गुरु तेग बहादूर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. संगीत इतिहासकार पावन झा यांनी ट्विटरद्वारे ही बातमी शेयर केली. ते म्हणाले […]
येत्या २-३ दिवसांत कोरोनाचा संसर्ग पोहोचणार शिगेला..
नवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग ३ ते ५ मे दरम्यान शिगेला पोहोचू शकतो, असा अंदाज केंद्र सरकारने नेमलेल्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर हा अंदाज व्यक्त केला गेला आहे. त्यानंतर देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ शकते. देशात शुक्रवारी कोरोना […]



