पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा उद्याचा बंगालमधील प्रचार दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान मोदींनी याबाबत ट्विट करत माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटलं की मी उद्या पश्चिम बंगालचा प्रचार दौरा रद्द केला असून त्याऐवजी देशातील कोरोना परिस्थितीबद्दल अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठक कोरोना परिस्थितीबद्दल अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठकआहे. Tomorrow, will be chairing high-level meetings to review […]
टॅग: covid 19 latest news
राज्यात रेमडेसिवीरचा पुरवठा कधीपासून सुरळीत होईल? यावर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे दिली माहिती…
बुलढाणा : राज्यात रेमडेसिवीरचा तुडवडा जाणवत असून रुग्ण दगावत आहेत. या वर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे म्हटले, कि रेमडेसिवीरचा पुरवठा 21 एप्रिलनंतर सुरळीत होईल. तसेच भविष्यात जास्त ऑक्सिजनची आवश्यकता भासली तर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी छोटेछोटे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्लांट उभारण्यात येणार आहे. राज्यात ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरु झाली आहे. मात्र आपण कर्नाटक, आंधप्रदेश, […]
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, कोरोना रुग्णसंख्येचे आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झालेला असून राज्यात पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली आहे. कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. राज्यात यापूर्वी १७ सप्टेंबर २०२० रोजी २४,८८६ इतकी उच्चांकी नोंद झाली होती. मात्र, काल (गुरूवार) कोरोना रुग्णसंख्येचे रेकॉर्ड मोडीत निघाले आहे. काल राज्यात २५ हजार ८३३ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ५८ जणांचा मृत्यू झाला. कोरोना […]



