अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांना हैदराबादमध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना धमकी दिल्याच्या प्रकरणी कोर्टाने नोटिस बजावली आहे. नवनीत राणा यांनी एका भाषणात ओवैसी यांना आव्हान देत धमकी दिली होती, आणि त्यानुसार कोर्टाने त्यांना २८ फेब्रुवारी रोजी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. नवनीत राणा २०१९ मध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या […]
टॅग: Court notice
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोर्टाची नोटीस, मनसे अॅमेझॉनविरोधात आक्रमक
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबईतील दिंडोशी कोर्टाने नोटीस बजावली आहे. ५ जानेवारी रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश त्यांना दिले आहेत. या नोटिशीनंतर मनसे आक्रमक झाली असून, याची किंमत अॅमेझॉनला मोजावी लागेल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे मनसे आणि अॅमेझॉन वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या वेबसाइटवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध […]


