Italian woman given 6 doses of Pfizer-BioNTech COVID-19 vaccine
ग्लोबल

खळबळजनक! तरुणीला चुकून दिले कोरोना लसीचे सहा डोस, मग झाला असा परिणाम..

टस्कनी : कोरोनाच्या संसर्ग रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरू आहे. दरम्यान, इटलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना लस घेण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या एका २३ वर्षीय तरुणीला फायजरच्या कोरोना लसीचे सहा डोस एकदमच देण्यात आले. घडलेला प्रकार लक्षात आल्यानंतर या महिलेला खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. टस्कनी येथील नोआ रुग्णालयात रविवारी […]

In the UK, corona vaccination has worsened the condition of the two
ग्लोबल

ब्रिटनमध्ये कोरोना लसीकरणात दोघांची प्रकृती बिघडली, आरोग्य विभागाने दिले ‘हे’ निर्देश

ब्रिटनमध्ये मंगळवारपासून फायजर-बायोएनटेकने विकसित केलेली लस देण्यात येत आहे. दरम्यान कोरोना लसीकरणात दोघांची प्रकृती बिघडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. लसीचे साइड इफेक्ट झालेल्या दोन्ही व्यक्ती आरोग्य कर्मचारी आहेत. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने सांगितले की, या लसीमुळे झालेले दुष्परिणाम एलर्जीमुळे झाले आहेत. यानंतर ब्रिटनच्या आरोग्य विभागाने निर्देश दिले कि, ज्या नागरिकांना, लस, औषध अथवा इतर […]