corona is growing as the cold increases
कोरोना ग्लोबल

धक्कादायक – थंडीमध्ये वाढतो आहे कोरोनाचा प्रादुर्भाव, कोरोनाची दुसरी लाट; लॉकडाउनची घोषणा

युरोप, अमेरिकेत थंडीमुळे करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी ५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरदरम्यान इंग्लंडमघ्ये दुसरा लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउनमध्ये हॉटेल, दुकाणं आणि सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद करण्यात आली आहेत. बोरिस जॉनसन यांच्या अधिकृत ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करत ही माहिती दिली आहे. लॉकडाउनदरम्यान घरातच राहण्याची विनंती व्हिडीओत करण्यात आली आहे. चार […]