नवी दिल्ली : कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णसंख्येच्या बाबतीत भारतात वाढत जाणारे आकडे धडकी भरवणारे आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत २ लाख ३४ हजार ६९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत तर १ हजार ३४१ कोरोनाबाधित रुग्णांनी आपले प्राण गमावले. कोरोना संक्रमणाचा हाच वेग कायम राहिला तर भीषण परिस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण […]

