Committed to the development of Shirur taluka- Cooperation Minister Dilip Valse Patil
पुणे महाराष्ट्र

शिरूर तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे : शिरूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, तालुक्याच्या विकासासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. वळसे-पाटील म्हणाले की, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. समाजामध्ये सामाजिक सलोखा राहील याची सर्वांनी काळजी घ्यावी. राज्यातील सहकारी सोसायट्या या केवळ पीक कर्ज वाटप करणाऱ्या न राहता त्याद्वारे नागरिकांना […]