Constitutional right to abortion ends in America
ग्लोबल

अमेरिकेत गर्भपाताचा घटनात्मक अधिकार संपला, सर्वोच्च न्यायालयाकडून 50 वर्षे जुना निर्णय रद्द

वॉशिंग्टन : एका महत्त्वपूर्ण निर्णयात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताला कायदेशीर मान्यता देणारा 50 वर्षे जुना निर्णय रद्द केला आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाची जगभरात चर्चा होत असतानाच या निर्णयावरून अमेरिकेतही राजकारण तापले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला. त्यांनी हा लाखो अमेरिकन लोकांनी अनुभवलेल्या अत्यावश्यक स्वातंत्र्यावरील हल्ला […]