Flying kiss case: Congress MLA Neetu Singh's controversial statement
देश राजकारण

फ्लाइंग किस प्रकरण : राहुल गांधींना मुलींची कमतरता नाही, काँग्रेस आमदार नीतू सिंह यांचे वादग्रस्त विधान

नवी दिल्ली : राहुल गांधींच्या फ्लाइंग किसचा मुद्दा सभागृहात चांगलाच तापलेला आहे. भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्या राहुल गांधींवरील आरोपानंतर काँग्रेस नेते सातत्याने भाजपवर निशाणा साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर बिहारमधील काँग्रेस आमदार नीतू सिंह यांचे मोठे वक्तव्य समोर आले आहे. राहुल गांधी यांना मुलींची कमतरता नाही, असे वादग्रस्त विधान काँग्रेस आमदार नीतू सिंह यांनी केले […]