बेंगळुरू : कन्नूरचे नगरसेवक पीव्ही कृष्ण कुमार यांना लैंगिक शोषण प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ते एडक्कड मतदारसंघाचे अध्यक्ष होते. फरार असलेल्या कृष्ण कुमारला सहायक आयुक्त पीटी के रत्नकुमार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेंगळुरू येथून अटक केली. कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या एका महिला कर्मचाऱ्याने 20 जुलै रोजी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. कन्नूर कॉर्पोरेशन किझुन्ना विभागाचे काँग्रेस नगरसेवक […]

