Successful launch of ISRO's PSLV50 Communication Satellite CMS01
देश

ISRO च्या PSLV50 कम्युनिकेशन सॅटेलाईट CMS01 चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा : इस्त्रोने आज (गुरुवार) दुपारी 3 वाजून 41 मिनीटांनी भारताच्या नवीन कम्युनिकेशन उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण आंध्र प्रदेशमधील सतिश धवन स्पेस सेंटरमधून करण्यात आलं आहे. CMS01 ला PSLV50 च्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यासाठी बुधवार पासून 25 तासांचे काउंटडाउन सुरु होतं. CMS-01 हा भारताचा 42 वा कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे. याच्या माध्यमातून भारतीय […]