Children among 22 dead as tractor overturns in UP's Kanpur
देश

ब्रेकिंग! कानपूरमध्ये ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी होऊन भीषण अपघात, 11 लहान मुलांसह 22 भाविकांचा मृत्यू

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी झाल्याने २२ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये ११ महिला आणि ११ लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्वजण उन्नाव येथून दर्शन घेऊन परतत होते. या घटनेत 28 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात […]