पुणे : पुणे पोलिसांनी शहरातील विमाननगर व बाणेर येथील दोन उच्चभ्रू स्पावर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १८ महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यामध्ये १० थाई नागरिक, दोन अल्पवयीन भारतीय मुली (वय १५ व १७ वर्षे) यांचा समावेश आहे. संबंधित स्पा केंद्रांत कायदेशीर मसाज पार्लरच्या आड मानवी तस्करी व वेश्याव्यवसायाचे धंदे सुरु […]
टॅग: Child Exploitation
अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन महिलांसह चौघांना सक्तमजुरी, शिक्षणाचे आमिष दाखवले आणि…
पुणे : अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन महिलांसह चौघांना दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच, आरोपी महिलांना शिक्षेसह प्रत्येकी २९ हजार ५०० रुपये, तसेच साथीदारांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला. न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी ही शिक्षा ठोठावली. आरोपी महिला आणि साथीदारांनी एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पुण्यात चांगले शिक्षण देण्याचे आमिष […]


