Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakhe
देश महाराष्ट्र सातारा

ऐतिहासिक अनमोल ठेवा महाराष्ट्रात येणार, सातारच्या छत्रपती शिवाजीमहाराज वस्तू संग्रहालयात विशेष दालन सज्ज

कराड : हिंदवी स्वराज्याच्या सातारा या चौथ्या राजधानीतील छत्रपती शिवाजीमहाराज प्राचीन वस्तू संग्रहालयामध्ये येत्या जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात शिवाजीमहाराजांनी शौर्य दाखवले ती वाघनखे इंग्लंडच्या म्युझियममधून आणण्यात येणार आहेत. सातारच्या या वस्तू संग्रहालयात ही वाघनखे लोकांना पहायाला ठेण्यासाठी विशेष दालन सज्ज झाले आहे. जनतेच्या भावना जोडलेल्या हा ऐतिहासिक अनमोल ठेवा सलग १० महिने पहाण्यास उपलब्ध राहणार असून, […]