Rajasthan Royals bowler Chetan Sakaria's father dies in corona
क्रीडा

राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज चेतन साकरियाच्या वडिलांचं कोरोनाने निधन

नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सचा वेगवान गोलंदाज चेतन साकरिया याच्या वडिलांचं कोरोनाने निधन झालं आहे. चेतन साकरिया याचे वडील कांजीभाई साकरिया यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गुजरातच्या भावनगरमधील एका खाजगी रुग्णायलयात उपचार सुरु होते. तिथेच आज दुपारी 12 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चेतन साकरियाने आठवड्यापूर्वी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं […]