नवी दिल्ली : कोरोना विषाणूची दुसरी लाट सध्या देशात सुरु आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कर्मचार्यांना नवीन सुविधा दिल्या आहेत. जर एखाद्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याच्या पालकांना किंवा कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळले, तर तो कर्मचारी 15 दिवसांसाठी खास कॅज्युअल रजा (SCL) घेण्यास पात्र ठरेल, असा आदेश मंत्रालयाने जारी केला आहे. मंत्रालयाने सरकारी कर्मचार्यांना भेडसावणाऱ्या […]

