नवी दिल्ली : महागाई, जीएसटी आणि केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसची निदर्शने सुरू आहेत. यादरम्यान, संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह काँग्रेसच्या अनेक खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इतर नेत्यांमध्ये हरीश रावत, पी चिदंबरम, दीपेंद्र हुडा आदींचा समावेश होता. दुसरीकडे, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अकबर रोडवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली […]

