Stray dogs
महाराष्ट्र

धक्कादायक : भटक्या कुत्र्यांनी स्मशानभूमीतील मृतदेह उकरून आणले रस्त्यावर

बुलढाणा : बुलढाण्यातील मलकापूर येथील सर्वधर्मीय स्मशानभूमीत दफन केलेले मृतदेह भटक्या कुत्र्यांकडून उकरुन काढले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे कुत्रे दफन केलेले मृतदेह उकरुन ते रस्त्यावर आणत आहेत. अशा प्रकारे मृतदेहांची अवहेलना होत असल्याने संताप व्यक्त केला जात असून सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी करण्यात येत आहे. मलकापूर शहरात नदी काठावर माता महाकाली वॉर्ड […]

17 people died when a roof collapsed during a funeral at the cemetery
देश

दुर्दैवी : स्मशानभूमीत अंत्यसंस्कारादरम्यान १७ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे रविवारी मोठा अपघात झाला. येथील मुरादनगर मधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारादरम्यान छत कोसळल्याने अनेक लोक मलब्याखाली दाबले गेले. यापैकी 18 जणांचा मृत्यू झाला तर 24 जण जखमी झाले आहेत. पाऊस आल्याने ते सर्व लोक छताखाली उभे राहिले होते. ज्या व्यक्तीचे अंत्यसंस्कार चालू होते, त्याचा मुलगा देखील यामध्ये मृत्युमुखी पडला. NDRF ची टीम बचावकार्य […]