बाकू : अजरबैझानच्या कॅस्पियन समु्द्रात भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट तेल आणि नैसर्गिक वायू असलेल्या भागात झाला आहे. या भीषण स्फोटामुळे आगीचे प्रचंड लोळ उठले. हा स्फोट नैसर्गिक वायूचा साठा असलेल्या कॅस्पियन समुद्रात झाला. या भीषण स्फोटाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या स्फोटाबाबत अजरबैझानकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अजरबैझानच्या सरकारी तेल […]

