पुणे महाराष्ट्र

पुणे : 12 वर्षांची मुलगी गर्भवती, अल्पवयीन मुलाविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

पुणे : एक 12 वर्षांची मुलगी गरोदर असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका अल्पवयीन मुलाने शाळकरी मुलीला प्रेमसंबंधाचे प्रलोभन दाखवत शारीरिक जवळीक साधली. त्यातून ही 12 वर्षांची मुलगी आता गरोदर असल्याचे समजल्यानंतर हे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलाविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडितेच्या आईने मंगळवारी (10 […]