महाराष्ट्र मुंबई

राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध होणार

मुंबई : कर्करोगाचे वाढते प्रमाण व कर्करोग उपचाराचे गांभीर्य विचारात घेता राज्यातील जनतेस सर्वसमावेशक कर्करोग सेवा राज्य शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार ‘आसाम कॅन्सर केअर मॉडेलच्या’ धर्तीवर राज्यात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा एल 1, एल 2, एल 3 उपलब्ध होणार आहेत. एल 1 या […]

महाराष्ट्र मुंबई

कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण, महाकेअर फाऊंडेशनची स्थापना

मुंबई : राज्यातील कर्करोगग्रस्तांना दर्जेदार उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा धोरण निश्चित करण्यात आले. यासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन (महाकेअर फाऊंडेशन) कंपनी स्थापन करण्यास तसेच या माध्यमातून राज्यभरातील १८ रुग्णालयांतून कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यामुळे […]

Social worker Dr. Prakash Amte infected with corona
पुणे महाराष्ट्र

डॉ प्रकाश आमटे पुन्हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे यांना कॅन्सरच्या उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी आणि कुटुंबीयांनी बाहेरील लोकांना त्यांना न भेटण्याचे आवाहन केले आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात बीजे मेडिकल कॉलेजच्या पदवीदान समारंभासाठी पुण्यात येत असताना डॉ. आमटे यांना ताप व खोकल्याचा त्रास झाला. त्यांना […]