devendra fadnavis press conference
महाराष्ट्र

मराठवाडा वॉटरग्रिडचा मुडदा पाडण्याचं काम केलं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरेंवर टीका

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सात वर्षानंतर मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्या निमित्त सर्व मंत्री शहरात उपस्थित आहेत. छत्रपती संभाजीनगर मधील मंत्रिमंडळाची बैठक संपली असून त्या नंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद सुरू झाली आहे. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही जनतेच्या पैशांची उधळपट्टी आहे. मराठवाड्यात जाऊन फक्त घोषणा करतील बाकी काहीच नाही असं […]