Fatal accident involving bus and Eicher truck in Jalna
महाराष्ट्र

जालन्यात बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात, पाच ठार तर १५ जखमी

जालना : जालन्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. अंबडपासून १० किमीवर वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले असून १४ जण जखमी झाले आहेत. गेवराईहून अंबडकडे जाणाऱ्या बसने आयशर ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती होती की बस आणि आयशर ट्रकचा चक्काचूर झाला आहे. […]

Fatal accident in Saptshringi Ghat when a bus with 22 passengers fell into the valley
नाशिक महाराष्ट्र

सप्तश्रृंगी घाटात २२ प्रवाशांसह बस दरीत कोसळून भीषण अपघात, मृत महिलेच्या वारसाला दहा लाखांच्या मदतीची घोषणा

नाशिक : नाशिकमध्ये सप्तश्रृंगी गडाच्या घाटात एसटी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर २२ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी काही प्रवाशांना प्रथमोपचार करुन सोडून देण्यात आले आहे, तर काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला आज पहाटे साडेसहा -पावणेसात वाजताच्या […]

Bus accident
देश

लग्नाला चालेल्या वऱ्हाडाची बस दरीत कोसळली, २५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

डेहराडून : उत्तराखंडमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावामध्ये 45 ते 50 लोकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ असलेल्या रिखनीखाल-बिरोखल महामार्गावर ही […]

Punishment of impotence for rape in Pakistan
क्राईम महाराष्ट्र

महाराष्ट्र हादरला! अल्पवयीन मुलीवर धावत्या बसमध्ये बलात्कार, आरोपीला अटक

भंडारा : धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी वडिलांच्या तक्रारीनंतर साकोली पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आहे. साकोली पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. या प्रकरणात राजेश ईश्वर मडावी (वय 19) या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश नागपूर येथे फिरायला जाण्याचा बहाण्याने […]

A bus carrying 54 passengers crashed into a canal
देश

५४ प्रवाशांना घेऊन जाणारी बस कालव्यात कोसळली, 4 प्रवाशांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात आज सकाळी (१६ फेब्रुवारी) भीषण अपघात झाला. ही बस सतनाकडे जात असताना कालव्यात कोसळली. बसमध्ये ५४ प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. बस कालव्यात कोसळल्याने 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत 7 लोकांना वाचवण्यात यश मिळालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस कालव्यात […]