Bus To Gorakhpur Collides With Trolley In Madhya Pradesh's Rewa, 15 Dead, 40 Injured
देश

मध्य प्रदेशात बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 15 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील रीवा येथील सुहागी टेकडीजवळ बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत यूपीतील 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. 40 जखमींपैकी 20 जणांना प्रयागराज (यूपी) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि उर्वरित रुग्णांनाही स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रवाशांनी भरलेली […]