Bus of passengers fell into the ditch, 22 people died
देश

ब्रेकिंग! यमुनोत्री महामार्गावर भीषण अपघात, बस दरीत कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू

उत्तराखंड : उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री महामार्गावर प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली. या दुर्दैवी अपघातात 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही बस सुमारे २०० ते २५० मीटर खोल दरीत कोसळली आहे. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफचे जवान मदतकार्यासाठी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात दामट्यापासून सुमारे 2 किमी अंतरावर असलेल्या नौगावच्या दिशेने झाला. […]