उत्तर प्रदेशातील बुलंदशहर मधील आरुषी गँगरेप आणि खून प्रकरणात कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणात पॉक्सो कोर्टाने (POCSO Court) तिन्ही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या संपूर्ण घटनेने उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ उडाली होती. धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार आणि खुनाच्या या घटनेने देशात खळबळ उडाली होती. आरुषीचे 2 जानेवारी 2018 रोजी शिकवणीतून घरी परतत […]

