Deputy Chief Minister Ajit Pawar's big announcement wont cut power coneection

वीज तोडणी तुर्तास थांबवा, विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा

मुंबई : विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज तोडणी तुर्तास थांबवा, असे आदेश दिले आहेत. जोवर विजेच्या विषयावर सभागृहात चर्चा होऊन निर्णय होत नाही. तोवर राज्यातील घरगुती वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत नियम 57 अन्वये मुद्दा उपस्थित केला […]

अधिक वाचा
The Governor appreciated the work of the State Government

राज्यपालांनी अभिभाषणात केलं राज्य सरकारच्या कामाचं कौतुक

मुंबई : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाची सुरुवात राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. यावेळी राज्यपालांनी राज्य शासनाच्या कामाचा आढावा मांडला. राज्यपालांनी कोरोना योध्दांना अभिवादन करत अभिभाषणाला सुरुवात केली. यावेळी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. ‘औद्योगिक मंदी असतानाही राज्य सरकारने चांगलं काम केलं. रोजगार सुलभ व्हावे म्हणून महारोजगार आणि महाजॉब पोर्टल सुरु […]

अधिक वाचा
bjp opposition leader devendra fadnavis harshly critisize nana patole

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं आंदोलन राज्य सरकारच्या टॅक्सविरोधात, देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचा निषेध करण्यासाठी सायकल रॅली काढली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. मात्र, या रॅलीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय घणाघाती टीका केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “राज्य सरकारने पेट्रोलवर २७ रुपये टॅक्स लावला आहे. नाना […]

अधिक वाचा
25 people associated with the Legislature infected with the corona

अधिवेशन सुरु होण्याआधीच विधानभवनाशी संबंधित 25 जणांना कोरोनाची लागण

मुंबई : विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. मात्र या अधिवेशनावर देखील कोरोनाचं सावट दिसत आहे. विधानभवनात अधिवेशन सुरु होण्याआधीच 25 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळत आहे. अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर विधानभवन येथे एकूण 3200 जणांच्या कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यातील 25 जण कोरोना बाधित असल्याची माहिती आहे. नाना पटोले यांनी […]

अधिक वाचा
Prime Minister Modi is angry at the Congress MPs

हे जास्त होतंय, गोंधळ घालणाऱ्या काँग्रेस खासदारांवर संतापले पंतप्रधान मोदी…

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाबाबत धन्यवाद प्रस्तावावर चर्चा पूर्ण झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील भाषणात कृषी कायद्यांचं समर्थने केलं. यावेळी पंतप्रधानांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर संतापलेल्या पंतप्रधानांनी काँग्रेस खासदार अधिर रंजन चौधरी यांना समज दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले कि, हे जास्त होतंय, मी तुमचा आदर करणारा माणूस आहे. मोदींनी […]

अधिक वाचा