यवतमाळ : हळदी समारंभात वधूच्या भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. पुसद तालुक्यातील श्रीरामपूर येथे चुलत बहिणीच्या लग्नाला आलेल्या भावाला लग्न समारंभात हृदयविकाराचा झटका आला. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली. डॉ. सोनल अशोक जैस्वाल (वय 36) असे मृत चुलत भावाचे नाव आहे. पुसदजवळील श्रीरामपूर येथील पायल मुन्ना जैस्वाल आणि यवतमाळ येथील शुभम […]

