Re-rape by a police officer on a gang rape victim
क्राईम महाराष्ट्र मुंबई

अल्पवयीन मुलीवर भावानेच केला बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर मुलीचे प्रियकरावर आरोप… अखेर अशाप्रकारे सत्य समोर

मुंबई : १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणीची आई पीडीतेला गर्भपातासाठी रुग्णालयात घेऊन आली असता ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सत्र न्यायालयात आणि बाल न्याय मंडळासमोर लैंगिक अत्याचार प्रकरणात दोषारोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी पीडितेच्या मित्राला अटक केली होती. मात्र, डीएनए चाचणीत वेगळेच […]