मुंबई : टीआरपी घोटाळ्यात आणखी दोन वाहिन्यांचा सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा गुन्हे शाखेने बुधवारी केला. याआधी रिपब्लिक, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या तीन वाहिन्यांचा घोटाळ्यातील सहभाग स्पष्ट झाल्याचा दावा पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमाच्या मालकांना विशेष पथकाने अटक केली आहे. तर रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या वितरण आणि संपादकीय विभागातील […]

