मुंबई : अभिनेत्री सायरा बानो यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना ब्लड प्रेशर, हाय शुगर लेव्हल आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वीच सायरा बानो यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्या गेल्या 3 दिवसांपासून आयसीयूमध्ये दाखल आहेत. दिलीप कुमार यांच्या मृत्यूच्या दुःखातून त्या अजूनही सावरू […]
टॅग: bollywood news
NCB ची मोठी कारवाई, सुशांतला ड्रग्ज पोहोचवणारा ड्रग पेडलर हरीश खानला अटक
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) हाती त्याच्यापर्यंत ड्रग्ज पोहोचवणारा ड्रग पेडलर लागला आहे. हरीश खान नावाच्या या ड्रग पेडलरला एनसीबीने वांद्रेमधून अटक केली आहे. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 28 मे रोजी सुशांत सिंह राजपूतचा रूम पार्टनर आणि जवळचा मित्र सिद्धार्थ पीठानीला हैदराबादमधून अटक केली होती. एनसीबीने नीरज […]
करिनाने कधीच आमची आई होण्याचा प्रयत्न केला नाही, साराने केला खुलासा
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांची जोडी ही बॉलिवूडमधील एक लोकप्रिय जोडी आहे. करीना आणि सैफ या दोघांच लग्न होण्याआधी सैफला सारा अली खान आणि इब्राहम खान ही दोन मुलं होती. ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये साराने तिच्या आणि करीनाच्या नात्याबद्दल सांगताना अनेक खुलासे केले. सारा आणि सैफ दिग्दर्शक […]



