Pune: Body of a person found in a submerged car in Manas Lake
पुणे महाराष्ट्र

पुणे : मानस तलावात बुडालेल्या कारमध्ये आढळला एका व्यक्तीचा मृतदेह

पुणे : मानस तलावात बुडालेल्या कारमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. भूगाव येथील हॉटेल सरोवरजवळ मानस तलावामध्ये सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची स्कोडा कार अडकून पडली. पोलिसांनी मुळशीस्थित आपत्ती व्यवस्थापन गटाच्या सहकार्याने ही गाडी यशस्वीरित्या बाहेर काढली. दरम्यान, कारमध्ये त्यांना क्रिकेटचा गणवेश घातलेला 40 वर्षीय माणूस आढळला. रामदास हरिचंद्र पवार (वय ४०, रा. […]