Murder of a 13-day-old baby
महाराष्ट्र

धक्कादायक : माणुसकीला काळीमा फासणारी घटना; अवघ्या 13 दिवसांच्या बाळाची हत्या, मृतदेह पाण्याच्या टाकीत

सांगली : एका बालकाच्या हत्येनं संपूर्ण सांगली शहर हादरलं आहे. सांगलीतल्या भिलवडीतील पाटील मळा इथं अवघ्या 13 दिवसाच्या बालकाचा निर्दयीपणे खून करण्यात आल्याचा संशय आहे. पाण्याच्या टाकीत चिमुरड्याचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. स्थानिकांच्या ही बाब लक्षात येताच तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलीस घटनास्थळी दाखल झाले […]