मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून 85.33 टक्के गुण मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे. वैभवीने मिळविलेल्या यशाने तिच्या अंगभूत गुण, हुशारी, धैर्य, संयम, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडल्याचे सांगून तिच्या यशाने महाराष्ट्राला आनंद […]
टॅग: Board Exam Results
बारावीचा यंदाचा निकाल 91.88%, मुलींनी मारली बाजी, निकाल SMS ने देखील पाहता येणार…
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे. दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेचा यंदाचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत निकालात १.४९ टक्क्यांची घट झाली आहे. २०२४ मध्ये निकाल ९३.३७% […]


