मुंबई : मुंबईच्या शिवाजी पार्कवरील प्रतिष्ठित दसरा मेळाव्यासाठी मुंबई नागरी संस्था बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांना परवानगी नाकारली आहे. शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा महाराष्ट्रातील एक मोठा राजकीय मुद्दा बनला आहे. त्यादरम्यान ही बातमी मिळाली आहे. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी पक्षाची स्थापना […]
टॅग: BMC
मंकीपॉक्सची भीती! मुंबईत मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांसाठी आयसोलेशन वॉर्ड तयार
मुंबई : जगभरात मंकीपॉक्सची प्रकरणे वाढत असताना, बेल्जियम हा मंकीपॉक्स आयसोलेशन सुरू करणारा पहिला देश बनला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) माहिती दिली की त्यांनी संशयित रुग्णांसाठी कस्तुरबा रुग्णालयात 28 खाटांचा वॉर्ड तयार ठेवला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या राजधानीत मंकीपॉक्सची कोणतीही प्रकरणे आढळलेली नाहीत, असे सार्वजनिक आरोग्य विभागाने म्हटले आहे. व्हायरल झुनोटिक रोगाबद्दल जारी केलेल्या सल्ल्यामध्ये, बीएमसीने […]
पावसाच्या पाण्यातून चालता? लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होण्याची शक्यता, जाणून घ्या लक्षणे, प्रतिबंध आणि उपचार…
मुंबई : पावसाळा सुरु झाला आहे, अशा परिस्थितीत मुसळधार पावसात पाण्यातून योग्य खबरदारी न घेता चालणाऱ्या व्यक्तींना लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर BMC कडून आवाहन करण्यात आले आहे, की अशा व्यक्तींनी २४ ते ७२ तासांच्या आत वैद्यकीय सल्ला घेऊन प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे आवश्यक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) लेप्टोस्पायरोसिसबाबत सल्लागार जारी केला आहे. असा […]
महाराष्ट्रातील त्या ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली? मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केला संताप
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज घरोघरी लसीकरणाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना राज्य सरकार व मुंबई महापालिकेला फटकारले आहे. घरोघरी लसीकरण मोहीम राबवण्यात काय अडचण आहे? असा प्रश्न न्यायालयाने विचारला. त्याचबरोबर ‘महाराष्ट्रातील त्या ज्येष्ठ नेत्याला घरी जाऊन लस कोणी दिली होती? राज्य सरकारनं की मुंबई महापालिकेनं?’ याबाबत न्यायालयाने स्पष्टीकरण मागितले. अॅड. धृती कपाडिया […]
ते ट्विट मी केलं नाही, पण मला चांगला धडा मिळाला, ‘त्या’ आक्षेपार्ह ट्विटवर किशोरी पेडणेकर यांचं स्पष्टीकरण
मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर एका ट्विटमुळे वादात अडकल्या आहेत. ट्विटरवर लसींच्या ग्लोबल टेंडरसंबंधी प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्याचा बाप काढल्याने किशोरी पेडणेकर सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. मात्र आता या संपूर्ण वादावर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या की, ते ट्विट मी नाही तर एका शिवसैनिकाने केलं होतं. या शिवसैनिकाची हकालपट्टी करण्यात आल्याचंही […]
ब्रेकिंग : BMC ने कोरोना नियम केले कठोर, आता नियम न पाळल्यास होणार थेट पोलीस केस
मुंबई : मुंबईत कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने अतिशय कठोर नियम तयार केले आहेत. नव्या नियमांनुसार, होम क्वारंटाईन असलेली व्यक्ती जर बाहेर गेली तर आता थेट पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच ५ पेक्षा जास्त जणांना संसर्ग झाल्यास कोरोना रूग्ण असलेल्या फ्लॅटला याची माहिती नोटीस बोर्डावर द्यावी लागेल. जे होम क्वारंटाईन आहेत त्यांनी […]
कोरोनासंदर्भात BMC ने नव्याने जारी केल्या गाईडलाईन्स, जाणून घ्या…
मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मुंबई महानगरपालिकेने कोरोनासंदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळणारी इमारत सील केली जाणार असून गृह विलगीकरण केल्या जाणाऱ्या राहिवाशांच्या हातावर शिक्के मारले जाणार आहेत. विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असून मंगल कार्यालये, क्लब, उपहारगृहे या ठिकाणी धाडी टाकण्याचे स्पष्ट आदेश पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी […]
मुंबई लोकल प्रवाशांसाठी खुशखबर, मुंबई महापालिकेने दिली महत्त्वाची माहिती
मुंबई : लोकल प्रवासावरील वेळमर्यादेमुळे अनेक मुंबईकर त्रस्त आहेत. या वेळमर्यादेमुळे राज्य सरकारच्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. याची दखल घेत लोकलच्या वेळेत बदल करण्याचे संकेत काही दिवसांपूर्वीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. त्यानंतर आज मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. काकाणी यांनी सांगितलं कि, ‘लोकल ट्रेनसह मुंबईतील […]
मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून प्यायले सॅनिटायझर
मुंबई : मुंबई महापालिकेचे सहआयुक्त रमेश पवार पाणी समजून चुकून सॅनिटायझर प्यायले. मुंबई महापालिकेचे बजेट मांडले जात असतानाच ही घटना घडली आहे. त्यांची प्रकृती ठीक असून वेळीच प्रकार लक्षात आला. मुंबई महापालिकेत आज बजेट सादर होत आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त आशुतोष सलील हे बजेट सादर करण्यासाठी उपस्थित राहणार होते, पण त्यांची तब्येत बरी नसल्याने सहआयुक्त […]
मुंबई लोकल संदर्भात मोठा निर्णय, लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी
लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. प्रशासनाकडून मुंबईत लोकल सर्वांसाठी सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या आठवड्यात या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार असून या बैठकीत लोकल सर्वांसाठी सुरु करण्याची तारीख निश्चित होऊ शकते. बैठकीत राज्य, महापालिका, रेल्वे अधिकारी असणार आहेत. “येत्या आठवड्याच्या शेवटी अर्थात 11-12 डिसेंबरला बैठक आयोजित करण्यात आली आहे. […]