नवी दिल्ली : ट्विटरने भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या वैयक्तिक ट्विटर अकाऊंटवरील ब्लू टीक (निळ्या रंगाचं चिन्ह) हटवली आहे. यामुळे लोकांनी या कंपनीविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, भारताच्या उपराष्ट्रपतींच्या अधिकृत हॅन्डल (@VPSecretariat) वर मात्र ही ब्लू टीक कायम आहे. ट्विटरच्या पॉलिसीनुसार, ब्लू व्हेरीफाईड बॅच इतर ट्विटरकर्त्यांना हे सांगण्यासाठी मदत करतो की, संबंधीत ट्विटर […]

