झारखंड : जमशेदपूर येथील टाटा स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट झाला आहे. जमशेदपूर टाटा स्टील कारखान्यातील कोक प्लांटमध्ये बॅटरीमध्ये स्फोट झाल्याने भीषण आग लागली, असे सांगण्यात आले आहे. या अपघातात २ मजूर गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग आटोक्यात आल्याची माहिती कंपनीने दिली आहे. टाटा […]

