नागपूर : नागपूर शहर पोलीस दलातील स्पेशल प्रोटेक्शन युनिट मध्ये कार्यरत आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रमोद मेरगुवार असे आत्महत्या करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे. 46 वर्षीय प्रमोद यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. प्रमोद यांना म्युकरमायकोसिस आजार झाला होता. यामध्ये त्यांनी आपला डोळाही गमावला होता. […]
टॅग: black fungus
मोठी बातमी : ‘म्युकरमायकोसिस’वरील इंजेक्शन वर्ध्यात तयार होणार, नितीन गडकरींच्या प्रयत्नांना यश
नागपूर : काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅम्फोटेरेसिन बी इंजेक्शनचे उत्पादन वर्ध्यात सुरु झाले आहे. आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या इंजेक्शनचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकार्यांमार्फत या इंजेक्शनचे वितरण करण्यात येणार आहे. गडकरी यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच हे इंजेक्शन तयार होणे हा दुग्धशर्करा योग आहे, असं जेनेटिक लाईफ सायन्सेसचे संचालक डॉ. क्षीरसागर यांनी […]


