Bjp Leader Sultana Khan Attacked By Unknown Person In Mumbai
महाराष्ट्र मुंबई

भाजपच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्राने वार

मुंबई : भाजपच्या अल्पसंख्याक महिला प्रदेशाध्यक्षा सुलताना समीर खान यांच्यावर काल रात्री भाईंदरमध्ये हल्ला झाल्याची माहिती मिळाली आहे. सुलताना खान या आपल्या पतीसह कारमधून दीपक हॉस्पिटलच्या दिशेने जात होत्या, याचदरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर हल्ला केला. रात्री ११.१५ च्या सुमारास ते पत्नीसह डॉक्टरांना भेटायला जात असताना मीरा रोड परिसरात दोन जणांनी येऊन त्यांची दुचाकी […]