बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयावर प्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होतील असं देखील सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिलं. फडणवीसांनी यावेळी म्हटलं की, “मुख्यमंत्री जेडीयूचा […]

