कर्णधार म्हणून विराट कोहली टी-२० वर्ल्ड कपमध्ये अपयशी ठरला आहे. भारताला सलग दोन सामन्यांत पराभव पत्करावा लागला. वर्ल्ड कपपूर्वीच कोहलीने टी-२० संघाचे नेतृत्व सोडणार असल्याचे सांगितले आहे. आता विराट कोहलीकडून वन-डे संघाचे नेतृत्व काढून घेण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली आणि सरचिटणीस जय शहा यांनी पुढील दोन-तीन दिवसांत निवड समिती […]
टॅग: big decision
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, विमान प्रवाश्यांना आता 2 तासांपेक्षा कमी वेळेच्या उड्डाणांमध्ये मिळणार नाही ‘ही’ सुविधा
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यातच आता विमान प्रवाश्यांना यापुढे उड्डाणादरम्यान जेवण मिळणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, प्रवाश्यांना घरगुती उड्डाणादरम्यान २ तासापेक्षा कमी वेळेच्या उड्डाणांमध्ये खायला मिळणार नाही. विमान कंपन्या प्रवाशांना २ तास किंवा त्याहून अधिक प्रवासासाठी केटरिंग सुविधा देऊ […]


