मुंबई : मुंबईतील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना आता बसमधून प्रवास करण्यासाठी कमी भाडे मोजावे लागणार आहे. ही सुविधा फक्त मुंबईतील अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना उपलब्ध असेल. 22 ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. मुंबईतील अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना बसमधून प्रवास करण्यात सवलत मिळणार […]

